Breaking
महाराष्ट्र

कोळगाव ता निफाड येथे त्रिपुरा पोर्णिमा साजरी

1 4 2 2 8 5

न्यायभूमी

कोळगाव दिनांक २५ नोव्हेंबर  अजिंक्य जगताप

कोळगाव ता निफाड येथे त्रिपुरा पोर्णिमेच्या निमित्ताने निफाड तालुक्यातील श्री विश्वगुरू निवृत्तीनाथ वारकरी भजनी मंडळ व कोळगाव येथील भगवती माता महीला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व निफाड येथील भजनी यांना आमंत्रित करण्यात आले होते या विनंती ला माण देऊन वाकद,कानळद, कोळगाव,सुदरपुर,काथरगाव,कोळवाडी, निफाड,गाजरवाडी,बोकडदरे, जळगाव,वाहेगाव तसेच पंच क्रोषीतील भजनीं हजर होते.

आपल्या सुंदर अशा सुरेख आवाजात भंजन सादर केली ह्या निमित्ताने कोळगाव माळचारी येथील वातावरण टाळमृगुदाच्या गजरात न्हाऊन निघाले श्री विश्व गुरू निवृत्तीनाथ वारकरी भजनी मंडळाचे (अध्यक्ष) श्री माधव रामचंद्र पारखी (कानळद) (उपाध्यक्ष)श्री सुभाष दौलतराव समोवशी (सुदरपुर)(सचिव)श्री अशोक नामदेव गायकवाड (कोळवाडी)

(कोषाध्यक्ष)श्री आनंदा राजाराम वाघ (काथरगाव)

(खजिनदार)श्री निवृत्ती सखाराम सानप (बोकडदरे) 

(सल्लागार)श्री शिवाजी दामोधर केदारे (काथरगाव) 

(संघटक)श्री शरद लक्ष्मण डुंबरे (वाहेगाव)

(संपर्क प्रमुख)

सौ निर्मला गणपत गवळी (कोळगाव )

(संघटक)सौ चंद्रकला सुभाष आहेर(पिंपळस)

व इतर उपस्थित होते कोळगाव येथील भजनी श्री हिरामण किसन गवळी, श्री कैलास बडादास गवळी 

श्री विलास दत्तात्रेय वाघ 

सौ शोभा अजिंक्य जगताप यांनी आलेल्या सर्व भजनीं यांचा सत्कार केला व आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 2 2 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे