Breaking
गुन्हेगारी

लासलगावमध्ये बनावट एव्हरेस्ट मसाला जप्त!

0 9 5 3 0 1

न्यायभूमी

लासलगाव दि.०५ जून

लासलगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत संशयित EVEREST Meat Masala Mixed Powder चा साठा जप्त केला आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या FIR नुसार, सुमारे 20 पॅकेट्स मसाला पावडर जप्त करण्यात आली असून त्याची किंमत सुमारे … असल्याची नोंद आहे.तसेच माल वाहतुकीसाठी वापरलेले वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. 

या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. FIR नुसार ही कारवाई 4 जून 2026 रोजी करण्यात आली.

 व्यापारी व ग्राहकांनी सावध राहावे. मसाले किंवा इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना बिल घ्यावे, उत्पादनावरील माहिती तपासावी आणि संशयास्पद माल आढळल्यास तत्काळ अन्न व औषध प्रशासन किंवा पोलिसांना माहिती द्यावी.

 पोलिसांच्या या कारवाईमुळे बनावट खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे