लासलगाव येथील महिला बेपत्ता
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
लासलगाव दि.२६ जून कैलास उपाध्ये जिल्हा प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्या पेक्षा अधिक वेळ होऊनही लासलगाव येथील रोहिणी दिगंबर वाडेकर ह्या अज्ञात कारणाने घरातून निघून गेल्याने खळबळ उडाली आहे.
दिगंबर वाडेकर यांची पत्नी असून ही माहिती लासलगाव पोलीस स्टेशन यांना कळवली असून लासलगाव पोलीस स्टेशन येथे मिस्सिंग चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणाला माहिती मिळाल्यास ह्या मोबाईल क्र. संपर्क करा -74 99 13 10 54 योग्य बक्षीस देण्यात येईल.
महिला बेपत्ता झाल्यास त्वरित करायची कारवाई:१. पोलीस ठाण्यात तक्रार: सर्वप्रथम स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन ‘मिसिंग कम्प्लेंट’ (गायब झाल्याची तक्रार) किंवा प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवा.२. महत्त्वाचा पुरावा: बेपत्ता महिलेचा/मुलीचा अलीकडचा फोटो, तिचे वर्णन (रंग, उंची, अंगावरील कपडे) आणि तिच्या मोबाईल क्रमांकाची माहिती पोलिसांना द्या.३. सरकारी पोर्टल: अधिक माहितीसाठी आणि तक्रार नोंदणीच्या स्थितीसाठी तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या Citizen Portal चा वापर करू शकता.४. महिला हेल्पलाईन: तातडीच्या मदतीसाठी केंद्र शासनाच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा ११२ (इमर्जन्सी नंबर) वर संपर्क साधा. लासलगाव पोलीस स्टेशन सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील यांचा मार्गदर्शनाखाली गोसावी हे तपास करत आहे.
लासलगाव पोलीस स्टेशन क्रमांक -02550266055


