विचारधन सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी सुयोग वाजे व उपाध्यक्षपदी रत्ना क्षत्रिय यांची निवड !!
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
नासिक दि ०३ फेब्रुवारी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर
रविवार दिनांक 2/2/2025 रोजी सकाळी 11.30 वाजता बुद्ध विहार, देवी चौक, रेल्वे स्टेशन, नाशिक रोड येथे नियोजित विचारधन बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नाशिक (महाराष्ट्र राज्य) सर्व कंपनीचे गुंतवणूकदार व प्रतिनिधीं यांची सभा पार पडली सदर सभेत नियोजित कार्यकारणीची बहुमताने निवड करण्यात आली.
अध्यक्ष सुयोग वाजे साहेब.उपाध्यक्ष रत्ना क्षत्रिय मॅडम सचिव दिलीप बर्वे साहेब सदस्य- विठ्ठल मांडवगणे.उत्तम जाधव.आनंदा दिवे.सुवर्णा शहाणे.रामदास राजगुरू .कल्पना गांगुर्डे .सुर्यभान बोंबले.सुनिता गायकवाड.ललीता भालेराव.ही नावे शिक्कामोर्तब झाली त्यावेळेस दत्तात्रेय राजगुरू.दिनकर देवकर. अशोक लोंढे .नंदकुमार शर्मा.रामगिर गोसावी.चंद्रभान गांगुर्डे.भगवान भुसारे.भास्कर चिंचोळे चारूलता बोराडे.आशा भालेराव.सविता माळी.मुक्ता गायकवाड.पुष्पा पाळदे.आहिल्याबाई ढवळे.सुशिला पगारे.वैशाली पठारे.सुभाष ठाकुर.ललीता भालेराव.मिना जाधव.अलका गांगुर्डे.इंदु शर्मा.आशा निकम.सविता बोराडे.हौसाबाई जाधव.शोभा राजगुरू.व इतर सर्व कंपनीचे गुंतवणूकदार व प्रतिनिधीं उपस्थित होते.



