Breaking
महाराष्ट्र

ज्ञान की ज्योत जलाने वाली सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

वसमत दि. ०४ जानेवारी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे.सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत आळणे मिलिंद, गुरुनाथ गाडेकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मीरा माने आरोग्यसेविका अनिता इंगोले अंगणवाडी सेविका प्रमुख पाहुणे मीरा चौदते,रंजना ढेबरे आशा वर्कर.यांनी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व राजा माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्त्री-पुरुष समानता,शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक न्यायासाठी सावित्रीबाई फुले यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण,समावेशकता आणि समतेच्या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

प्रांजल घोडके,शोभा सूर्यतळ,साक्षी खंदारे,राणी कांबळे, अर्चना सूर्यतळ याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

आभार प्रदर्शन मंजू खंदारे अंगणवाडी मदतनीस यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे