Breaking
आरोग्य व शिक्षण

ओझरच्या जिजाऊ कॉम्प्युटर्स अँड नॉलेज इन्स्टिट्यूटला ‘द ग्रोथ अचिव्हर 2024’ पुरस्कार प्रदान…

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज

ओझर दि ०२ सप्टेंबर उत्तम गारे 

संगणक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगन्य असलेली व इंडिया बुक 2024 मध्ये नुकतेच रेकॉर्ड नोंद झालेली नागपूर येथील संस्था ऑल इंडिया कॉन्सिल ऑफ प्रोफेशनल एक्सलंस (AICPE), नागपूर या संस्थेमार्फत दरवर्षी शिक्षक दिना निमित्त विविध पूरस्कार दिले जातात.

यंदाही 1 सप्टेंबर 2024 रोजी नागपूर येथील पंचतारांकित हॉटेल Tilu Imperial येथे पूरस्कार देण्यात आले.

यात नाशिक जिल्ह्यातून आपल्या ओझर शहारातील मागील 12 वर्षापासुन सतत ओझरशहर व पांचक्रोशीतील विद्यार्थी व पालकांच्या आवडीचे व विश्वासाचे श्री तुषार विठ्ठल मंडलिक (सर) यांच्या जिजाऊ कम्प्यूटर्स अँड नॉलेज इन्स्टिटयूट ला “द ग्रोथ अचिव्हर 2024” हा पूरस्कार जेष्ठ सिनेअभिनेत्री रितू शिवपूरी यांच्या हातून प्रदान करण्यात आला.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे