Breaking
महाराष्ट्र

गुजरात हायवेवर ईको गाडीचा सावळघाटात भीषण अपघात सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 0 6 2 9 7

न्यायभूमी 

पेठ दि.१४ जुलै विशेष प्रतिनिधी 

पेठ धरमपूर गुजरात हायवेवर ईको गाडी नबर GJ 15 CR 5659 पेठ कडे जात असताना सावळघाट मध्ये भीषण अपघात झाला.

अपघातामध्ये चार जण ठार तर एक गंभीर जखमी त्यास टोलनाका ॲम्बुलन्स 1033 चालक मयूर केंग,डॉ.सय्यद खान,डॉ.सोयेब यांना माहिती मिळता त्यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये भरती केले.

तसेच पूढील तपास गुजरात पोलीस करत आहे.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 6 2 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे