0
9
0
0
0
1
न्यायभूमी न्यूज
चांदवड दि ११ जानेवारी विशेष प्रतिनिधी
गत वर्षात 465 श्वानदंश;निर्बीजीकरणाच्या उपायाची मागणी तीव्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ,राजाभाऊ आहिरे चांदवड शहरांमध्ये नगरपरिषदेला कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे.
या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आलेली आहे.
दिलेल्या निवेदनावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा नगरपरिषदेसमोर अमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे ता. चांदवड ,जि. नाशिक.चांदवड नगरपरिषदेच्या गेट समोर कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट.बघायला मिळतं आहे.
0
9
0
0
0
1



