Breaking
आरोग्य व शिक्षण

बाभूळगाव ता.येवला येथील एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र येवला महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनी.मध्ये वैष्णवी भोरकडे हिची निवड

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 9

न्यायभूमी न्यूज 

येवला दि १५ में पुष्पा पाटील 

बाभूळगाव ता. येवला येथील एस एन डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र येवला महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनी.मध्ये वैष्णवी भोरकडे हिची निवड झाली.

 नाशिक येथे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह झाला.   

 सदर ड्राईव्ह मध्ये तीन राऊंड झाले.

पात्रता चाचणी, व्यतिगत व टेक्निकल मुलाखत झाली.

 अंतिम वर्ष मेकॅनिकल विभागाच्या वैष्णवी भोरकडे हिची निवड झाली.   

तिला वार्षिक 4 लाख 50 हजार पॅकेज देण्यात आले.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी . एम यादव, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ हरजीत पवार,प्रा.ऋषिकेश निळे व प्लेसमेंट अधिकारी प्रा .संदीप कराळे यांची अभिनंदन केले.

तसेच निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे, आमदार श्री. किशोरभाऊ दराडे, सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे, संचालक श्री. रुपेषभाऊ दराडे व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी शुभेच्छा दिल्या.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे