Breaking
महाराष्ट्र

आदिल सईद चाऊस चा पहिला रोजा पूर्ण….!

Nyaybhumi news

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

भोकरदन :- विशेष प्रतिनिधी

सद्या देश भरात मुस्लिम धार्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु असून या महिन्यात युवान पासून ज्येष्ठ नागरिक महिला दरवर्षी ठेवतात.

मात्र घरातून लहान सहान चिमुकल्यानीं ठेवलेला रोजा महत्वाचे म्हंटले जाते याच पार्श्वभूमीवर शहरातील सिल्लोड रोड परिसरात निवासी असलेल्या चाऊस कुटुंबातील आदिल साईद चाऊस ह्या सहा वर्षीय चिमुकल्याने त्याच्या आयुष्यातील पहिला रोजा अतिशय उत्कृष्टपणे पार पाडला बद्दल परिवारातून तसेच परिसरातील नागरिकातून त्या चिमुकल्याचे कौतुक केले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे