Breaking
महाराष्ट्र

निफाड येथील महावितरण तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे विजेत्यांना बक्षीसांचे वाटप

विद्यार्थ्यांनी व्यक्त केले समाधान व आनंद

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

निफाड दि ०६ जून अभय पाटील 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आय टी आय व होरायझन अकॅडमी मध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर झाले.

ही स्पर्धा 3 व 4 जून रोजी पार पाडली होती. 

यामध्ये आय टी आय येथे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्रशांत शरद गडाख,द्वितीय क्रमांक वैष्णवी किरण चव्हाण व प्रथम क्रमांक अमोल राजेंद्र सांगळे यांना मिळाले.

तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक अर्चना अनिल कोकाटे,द्वितीय क्रमांक जागृती संतोष रसाळ व प्रथम क्रमांक सविता दिलीप अलगट यांना मिळाले. 

त्याचप्रमाणे होरायझन अकॅडमी मध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वरा संदीप भाबड,द्वितीय क्रमांक वैष्णवी शिवाजी डवखर,तृतीय क्रमांक वेदांत सुनील काळे यांना मिळाला.

 तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रितिका रोहिदास गव्हाणे,द्वितीय क्रमांक पलक्षी निखिल व्यवहारे,तृतीय क्रमांक प्रणिती अनिल कुंभार्डे यांना मिळाला..

महावितरणच्या पाल्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक राधिका सुरेश वडगुले,द्वितीय क्रमांक सोनाली प्रकाश टबाले तृतीय क्रमांक योगिता शंकर पवार यांना मिळाला तर चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रावणी अमोल तांबे,द्वितीय क्रमांक वेदांत हेमंत ढेमे,तृतीय क्रमांक अवधुत देवेंद्र टापसे यांना मिळाला.

आयटीआय मध्ये ऍडव्होकेट गायकवाड व प्राचार्य श्रीमती शिंदे मॅडम यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

तसेच होरायझन अकॅडमी मध्ये मुख्याध्यापिका सोनवणे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

आज दि. ०६.०६.२०२५ रोजी सकाळी 10 ते 10.15 दरम्यान सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गांने सुरक्षिततेची शपथ घेतली..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे