ब्रेकिंग
येवला पाटोदा रोडवरील बाभुळगांव शिवारात असलेल्या तळ्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृतदेह
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
0
3
7
0
8
5
न्यायभूमी न्यूज
येवला दि ३० जानेवारी
येवला पाटोदा रोडवरील बाभुळगांव शिवारात असलेल्या तळ्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला.
घटनास्थळी येवला पोलिसांनी पंचनामा केला असून तळ्या भोवती विद्यार्थ्यांनी गर्दी केलेली होती.
आशिष काळे असे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नाव असून तो वैजापूर तालुक्यातील बोरसर येथील विद्यार्थी असल्याचे समजते.
सदर विद्यार्थी फर्स्ट इयर डिग्री मध्ये शिकत होता.
विद्यार्थ्यांचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आला असून याबाबतची अधिक माहिती लवकरच देण्यात येईल.
पुढील तपास येवला पोलीस करीत आहेत.
0
3
7
0
8
5