Breaking
ब्रेकिंग

निफाड मध्ये घडला जागर नवदुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा सोहळा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज

निफाड दि ०६ ऑक्टोंबर प्रतिनिधी देविदास निकम 

इस्लामी यवनांचा पराभव करण्यासाठी ज्या नवदुर्गेचा जन्म झाला. पराक्रम घडवला, त्या आज दुर्लक्षित करतोय, पराक्रमी मातांचा इतिहास युवतींपर्यत पोहवण्याचे व समाजात वाढत चाललेल्या दुष्टप्रवृत्तींच्या विरोधात लढण्यासाठी नवरात्री निमित्त प्रत्येक युवती- महिलेतील देवीतत्त्व जागृत, स्वतःची रक्षा, समाज हित करण्यासाठी शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान, नाशिक विभाग या संस्थेच्या वतीने ‘जागर नवदुर्गेचा, जागर स्त्री शक्तीचा’ या उपक्रमाचे आश्विन शुद्ध तृतीय शके १९४६ । श्री राज्याभिषेक शक ३५१ शुक्रवार ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील जुनियर कॉलेज विंचुर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कॉलेज मधील सर्व मुलींनी उपस्थीती दाखवून या उपक्रमात सहभाग घेतला, यावेळी विविध कार्यात अग्रेसर असणाऱ्या मुलींचा सत्कार करून कौतुक करण्यात आले.

 

यावेळी निफाड तालुकाध्यक्ष अभिजीत महाले ,विद्यार्थी कक्ष निफाड तालुकाध्यक्ष यश दरेकर, विंचूर शहराध्यक्ष सागर दरेकर, विंचूर संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर धंदरे, कॉलेज चे आदरणीय शिक्षक उपस्थीत होते

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे