Breaking
महाराष्ट्र

लासलगावी वैकुंठवासी डी एस पी पुरस्कार देऊन दहावी ते पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार

1 3 7 1 9 4

न्यायभूमी 

लासलगाव दिनांक १५ नोव्हेंबर कैलास उपाध्ये 

लासलगाव शहरात नवीन वर्ष पाडवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह माहेश्वरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला श्री लक्ष्मीनारायण मंदिरात आदित्य सुनील डागा व सौ जुही आदित्य डागा यांच्या हस्ते गोवर्धन पूजा करण्यात आली वैकुंठवासी मातोश्री द्वारकाबाई शांतीलाल पलोड (डीएसपी) पुरस्काराने दहावी ते ग्रॅज्युएट डिग्री मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र लक्ष्मीनारायण जी का फोटो व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले 

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सिद्धी राठी सिद्धी कासट रिद्धी कासट सलोनी मालपाणी नुपूर गिलडा यादवेंद्र गर्ग पूर्वा कलंत्री यश मुंदडा राधिका गर्ग आशुतोष डागा गौरवतोतला आणि मी डागा चेतश्री डागा यांचा सत्कार करण्यात आला शारदा तोतला श्वेता मालपाणी रत्नमाला पलोड नीता डागा कांचन राठी प्रशांत भुतडा ,मालापलोड ,दिनेश कासट सुवर्णा डागा राजेंद्र पडोळ ,जुही डागा ,मोनाली मुंदडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच संतोष डागा यांची महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेवर व अनिकेत डागा यांची मार्केट असोसिएशनवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला अनिल डागा व संतोष पलोड यांनी हे सत्कार केले अन्नकोट सेवा नंदकुमार डागा यांनी केली त्यांच्याही सत्कार सतीश राठी यांनी केला कार्यक्रमासाठी श्री लक्ष्मी नारायण मंदिर देवस्थानचे सर्व पदाधिकारी लासलगाव माहेश्वरी सभेचे सर्व पदाधिकारी माहेश्वरी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद पलोड व सचिन मालपाणी यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 7 1 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे