Breaking
महाराष्ट्र

तालुक्यातील येवला -मुखेड फाटा -जऊळके-जळगांव अशी बस सेवा शुरू करण्याची मागणी

न्यायभूमी संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 0 7 6 5 1

न्यायभूमी

येवला दि.१७ जुलै 

येवला तालुक्यातील मौजे जऊळके गावासाठी शालेय विद्यार्थी तसेच गावातील नागरिक यांना जाण्या -येण्यासाठी कुठलेही साधन नाही.

त्यामुळे शालेय विद्यार्थी यांचे हाल होत असल्यामुळे येवला -मुखेड फाटा -जऊळके-जळगांव अशी बस सेवा शुरू करण्याची मागणी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ति अध्यक्ष श्री-नवनाथ अव्हाटे यांनी येवला बस आगार प्रमुख श्री -प्रविण हिरे यांना निवेदन बस फेरा सुरू करण्यात यावी अशी मागनी केली.

शालेय विद्यार्थी यांना शाळेत जाण्यासाठी सकाळी दहा वाजता व सांयकाळी‌ पाच वाजता फेरा बस देण्यात यावी.

अशी मागणी ग्रामस्थांनी केली.या निवेदनावर अनंदा विठ्ठल खैरनार,रतन खैरनार,पवन जाधव, ओंकार खैरनार,भावेश खैरनार,कार्तिक वाळके, संकेत खैरनार,संपत खैरनार,ऋषिकेश खैरनार, आदित्य आव्हाड,राहुल खैरनार,नंदू वाळके, किशोर वाळके,तसेच दिपक साठे आदिंनी निवेदनावर सह्या केल्या आहे.

4/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 7 6 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे