Breaking
कृषीवार्ता

निफाड तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या कालव्यावरील मेन चारी व उपचारी वरील अतिक्रमणित झालेले रस्ते शेतकऱ्यांसाठी खुले करून द्यावे विखे पाटलांना साकडे

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि १० फेब्रुवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

कार्यकारी अभियंता साहेब पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक यांना निवेदन देऊन 40 दिवस झाले त्यांनी आमच्या मागणीप्रमाणे कुठलीही कार्यवाही केली नाही.

त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिव आनंद शेत्त रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले पाटील व प्रणिते यांचे मार्गदर्शनाखाली माननीय राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देताना चळवळीचे निफाड तालुका कृती सदस्य विजय दरेकर व आकाश सालगुडे व इतर निवेदनातील मागणीचा असे थोडक्यात असा कार्यकारी अभियंतापाटबंधारे विभाग नाशिक यांचे कार्यक्षेत्रातील निफाड तालुक्यातील कालवे व चाऱ्या ,उपचाऱ्या यांचे भराव्यावरून असलेले रस्ते काही ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे.

काही ठिकाणी बंद आहे ते शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी खुले करून द्यावे अशी विनंती माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांना करण्यात आली.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे