Breaking
महाराष्ट्र

काव्यस्पंदन काव्य संमेलन व सृजनसन्मान समाजरत्न,शिक्षकरत्न राज्यस्तरीय पुरस्कार विवीध मान्यवरांना प्रदान

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी 

वसमत दि.१६ डिसेंबर प्रतिनिधी आळणे मिलिद

 काव्यस्पंदन काव्य संमेलन व सृजनसन्मान पुररकार आखाडा बाळापूर आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मिलिंद आळणे, माजी सरपंच लिंबाजी आव्हाड,गुरुनाथ गाडेकर,मरीबा मोरे,ॲड गोरखनाथ आव्हाड यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रा.सुदर्शन शेळके व श्रीमती शीतल पवार यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार साहित्य कला सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा घेऊन यांचा आढावा घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  सामाजिक कार्याची व गुणवत्तेबद्दल यांच्या गुणांची कदर करून या सर्वांना काव्यस्पंदन काव्य संमेलन व सृजन सन्मान पुरस्कार 2025 तर्फे मिलिंद आळणे,मा.सरपंच लिंबाची आव्हाड, गुरुनाथ गाडेकर,मरीबा मोरे,ॲड.गोरखनाथ आव्हाड यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रा.सुदर्शन शेळके व श्रीमती शीतल पवार यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न यांना पुरस्कार करण्यात आला.

हा पुरस्कार समाजाच्या हितासाठी निस्वार्थी पणे प्रभावशाली सामाजिक कार्याचा सन्मान आहे.

सर्वजण कार्याचा गौरव म्हणून हा काव्यसंदन काव्यसंमेलन व सृजनसन्मान पुरस्कार प्रधान करण्यात येत आहे.

आपणास भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा काव्य स्पंद ना अध्यक्षा सौ रंजना लसने,भालचंद क-हाडे प्रमुख अतिथी अजयजी बिरारी प्रसिध्द विचारवंत लेखक सहित्यीक विश्वनाथ सुर्यवंशी यांचा कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.इतर मान्यवरांच्या उपस्थिती होती.

आळणे मिलिंद,मा.सरपंच लिंबाजी आव्हाड,मरीबा मोरे,सुदर्शन शेळके श्रीमती शीतल पवार,ॲड.गोरखनाथ आव्हाड,गुरुनाथ गाडेकर हे पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईक मित्र परिवारातून त्यांचे कौतुक केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे