एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशॊधन केंद्र बाभुळगांव ता.येवला येथे रक्तदान शिबीर संपन्न
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
येवला दि १३ ऑगस्ट पुष्पा पाटील
एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशॊधन केंद्र बाभुळगांव ता.येवला मार्फत दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी महाविद्यालय मध्ये संस्थेचे संचालक माननीय रुपेश भाऊ दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
नाशिक येथील नवजीवन ब्लड बँक सहभाग होता.
यावेळी 62 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एम यादव म्हणाले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.

रक्तसंक्रमण अधिकारी श्रद्धा बोडके,राष्ट्रीय सेवा दल अधिकारी अधिकारी प्रा.व्ही आर ठाकरे,विविध विभागप्रमुख,शैक्षणिक अधिष्ठाता,प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री.नरेंद्रभाऊ दराडे,आमदार श्री.किशोरभाऊ दराडे,सचिव श्री.लक्ष्मणभाऊ दराडे,ड व श्री.कुणालभाऊ दराडे यांनी रुपेश भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


