Breaking
महाराष्ट्र

महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित कु.रुपाली कमलेश पवार

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 1 5 1 3

न्यायभूमी 

नासिक दि.२० एप्रिल रोशन गव्हाणे 

 बॉलीवूड अभिनेत्री सुपर मॉडेल व सेल्फ डिफेन्स ट्रेनर जाहीर,यांचा 31 मे 2026 नाशिक मध्ये होणार सन्मान सोहळा सामाजिक व जनहिताच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अमरावती येथील बी,एस,एफ बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट सृष्टीचे जनक जिल्हास्तरीय उपेक्षित नायक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा,महाराष्ट्र नायक सोहळा २०२६ या पुरस्कार वितरण सोहळ्यात 31मे 2026 रोजी नाशिक मध्ये भव्य दिव्य पुरस्कार सोहळा होणार व अध्यात्मिक क्षेत्रातील जिल्हास्तरीय कलावंत महाराष्ट्र नायक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, भुषण सरदार,राजनंदिनी आहिरे,रामभाऊ आवारे,रोशन गव्हाणे,अश्विनी पुरी यांनी दिली आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 5 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे