Breaking
आरोग्य व शिक्षण

निफाड पंचायत समितीत दिव्यांगांकरता मोफत शिबिर

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 8 8

न्यायभूमी न्यूज 

न्यायभूमी : ०८ विंचूर (नाशिक)

सुनील क्षिरसागर (विशेष प्रतिनिधी) 

 विंचूर ग्रामपालिके तर्फे सर्व ग्रामस्थांना असे कळविण्यात येत आहे की, पंचायत समिती निफाड येथे दि.१९ जून २०२५ रोजी ठीक सकाळी १०:०० वाजता अस्थिव्यंग प्रवर्गाच्या दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय बसवणे.

 कॅलिपर यांचे मोजमाप घेऊन ऑन द स्पॉट निशुल्क वितरण शिबिर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या आदेशानुसार पंचायत समिती निफाड सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे.

तरी जास्तीत जास्त गरजू व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा.

असे ग्रामपालिका विंचूरचे सरपंच सचिन दरेकर व ग्रामविकास अधिकारी आर एस धुंदाळे यांच्याकडून कळविण्यात येत आहे.

तरी गरजूंनी जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे