Breaking
महाराष्ट्र

विष्णूनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर काँक्रिटीकरण भूमिपूजन सविस्तर वृत्त

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि.१७ मार्च :- मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर 

विष्णुनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर ग्रामनिधीमधून कॉंक्रिटीकरण भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती माजी सभापती शिवा सुराशे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले व लवकरात लवकर काँक्रिटीकरण काम पूर्ण होईल असे ग्रामसेवक सुनील शिंदे यांनी आश्वासन दिले.

यावेळी संजय घायाळ तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर देसले, ग्रामसेवक सुनील शिंदे, सूर्यभान घायाळ,आनंदा देसले,एकनाथ जेऊघाले,हेमंत घायाळ, सूर्यभान घायाळ, विलास जेऊघाले , पत्रकार राजेश भडांगे, ज्ञानेश्वर घायाळ, ग्रामपंचायत कर्मचारी अमोल घायाळ,माधव घायाळ,रघुनाथ जेऊघाले ,अर्जुन घायाळ, केदु खरे,जगन्नाथ घायाळ, साहेबराव राऊत सह विष्णुनगर ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे