Breaking
महाराष्ट्र

महावितरण कंपनी तर्फे विंचूर विद्यालयात केले बक्षीस वितरण

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 3

न्यायभूमी न्यूज 

विंचूर (नाशिक) : दि.१८ जून सुनील क्षिरसागर 

  महावितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा दि.५ जून गुरुवार रोजी संपन्न झाल्या होत्या.

लासलगाव महावितरण उप विभागा अंतर्गत या चित्रकला व निबंध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.

या चित्रकला व निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यानं मधून चित्रकला व निबंध स्पर्धेचा निकाल काढून प्रत्येकी १ ते ३ क्रमांक काढण्यात आला. 

चित्रकला स्पर्धेत खालील प्रमाणे क्रमांक काढण्यात आले.

१. स्नेहल चौधरी – प्रथम क्रमांक

२. साईशा खैरे – द्वितीय क्रमांक 

३. किरण नेवगे – तृतीय क्रमांक 

तसेच निबंध स्पर्धेत खालील प्रमाणे ३ क्रमांक काढण्यात आले.

. जान्हवी डुंबरे– प्रथम क्रमांक 

२. समीक्षा जाधव – द्वितीय क्रमांक 

३. श्रावणी गोराडे – तृतीय क्रमांक 

या स्पर्धेसाठी चा बक्षीस वितरण कार्यक्रमास लासलगाव उपविभागातील खालील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय पुंडे,सहाय्यक अभियंता किरण काकड,कनिष्ठ अभियंता दिव्या पवार,सहाय्यक अभियंता दिनेश सिंग राजपूत,कनिष्ठ अभियंता नितीन निकम,कनिष्ठ अभियंता प्रदीप भालेराव,निम्नस्तर लिपिक अवधूत मोरे,बाह्य स्रोत तंत्रज्ञ वैभव दरेकर,प्रधान-तंत्रज्ञ दत्तात्रय खाडे,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे आणि विद्यार्थी,विद्यार्थिनी,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे