0
8
9
9
9
4
न्यायभूमी न्यूज
विंचूर सुनील क्षिरसागर दि.१४ जानेवारी
दि.१३ सोमवार रोजी विंचूर येथील चौंडेश्वरी देवी मंदिरात सालाबाद प्रमाणे, याही वर्षी शाकंभरी पौर्णिमा उत्सवानिमित्त सायंकाळी ठीक ७:०० वाजता महाआरती करून नंतर कोष्टी समाजाच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कोष्टी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र विभूते यांनी सर्व विंचूर व विंचूर पंचक्रोशीतील मान्यवर व ग्रामस्थ, आदींना महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
अशी जाहीर विनंती केली होती.
यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक वर्गाणी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी सर्व कोष्टी समाज बांधव उपस्थित होते.
0
8
9
9
9
4




