Breaking
महाराष्ट्रसंपादकीय

स्वराज्य फिल्म प्रॉडक्शनचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; रोशन गव्हाणे,राजनंदिनी आहिरे व रामभाऊ आवारे यांचा शिवजयंतीनिमित्त पुण्यात होणार सन्मान

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 2 0 9 7

न्यायभूमी 

नासिक दि.३१ जानेवारी रोशन गव्हाणे

पत्रकारिता क्षेत्रात तीन दशकांपासून अधिक काळ विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकारिता करत असलेले तसेच अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले जेष्ठ पत्रकार,वारकरी संप्रदायाचे स्टार प्रचारक व प्रसारक,द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच वनसगाव तालुका निफाड येथील रामभाऊ विठ्ठलराव आवारे तसेच राजनंदिनी आहिरे सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य व रोशन गव्हाणे – न्यायभुमी न्यूजचे नासिक जिल्हा प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र राज्य [ सचिव ]- यांना पत्रकारिता,सामाजिक व जनहिताच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुणे येथील स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट सृष्टीचे जनक जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके आणि सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६ या पुरस्कार वितरण सोहळ्यात १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने पत्रकारिता व अध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड पुणे येथे जिल्हास्तरीय कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गिरीश राजूरकर,मंगेश कसवे,सिद्धांत शिंदे, राजेंद्र ठोंबरे यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे