महाराष्ट्र
विंचूर येथे पर्यावरणपूरक रंगाची उधळण करुण रंगपंचमी उत्साहात साजरी
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
0
8
9
9
8
8
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि २० मार्च मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.धूलिवंदना पासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात.

रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो याचप्रमाणे विंचूर येथील ब्राह्मणगल्ली येथील आझाद हिंद मित्र मंडाळाकडून पर्यावरणपूरक कोरडे रंग वापरून मोठ्या आनंदाने रंगउत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी संजय जोशी,अर्जुन देवरे,प्रमोद वाघचौरे, गौरव जोशी,टिल्लू गुरु, दिलीप सोनवणे, सुधाकर ताजने, महेश जोशी,योगेश जोशी,श्रीकांत जोशी, निवास गुरु,संदीप जोशी,कृष्णा जोशी, मयूर जोशी,श्री जोशी,शुभम देशमुख,ऋषिकेश जोशी,अर्णव देशमुख़,साई वाघचौरे आदि उपस्थित होते.
0
8
9
9
8
8



