Breaking
महाराष्ट्र

देवाज गृपच्या वतीने संदीप नागरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा 

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 4

न्यायभूमी

विंचूर दि.१२ जानेवारी मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर

 डोंगरावर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप नागरे यांचा भव्य अभिष्टचिंतन सोहळा देवाज गृपच्या वतीने भरवस फाटा येथे साजरा करण्यात आला.

समाजसेवक संदीप नागरे यांचे डोंगरगाव व परिसरात सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य क्षेत्रातील काम व अडल्या नसलेल्यांना मदत करण्याच्या सेवाभावी वृत्तीची दखल घेऊन देवाज‌ गृपच्या वतीने संदीप नागरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर अभिष्टचिंतन सोहळ्यास नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे,शिक्षक आमदार किशोर दराडे,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,विंचूर चे सरपंच सचिन दरेकर,निफाडचे माजी नगराध्यक्ष अनिल कुंदे,लासलगाव खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन किशोर दरेकर, लासलगाव मर्चंट बॅंकेचे संचालक कैलास सोनवणे,जनता बँकेचे संचालक राजाराम मेमाणे,शिवसेना जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे,टायगर ग्रुप चे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील,शंकरराव दरेकर,बोकडदरेचे सरपंच लखन सानप,नांदगावचे सरपंच अनिल निकम, दहेगावचे सरपंच शरद भडांगे,गोंदेगावचे सरपंच शांताराम कांगणे,डॉ.विकास चांदर,डॉ.विलास कांगणे नानासाहेब जेऊघाले,प्रदीप तिपायले अर्जुन पगारे निलेश सालकाडे,चंद्रकांत सांगळे,अर्जुन पगारे संजय महाराज निकम,सोमनाथ निकम, लासलगाव कृ.उ.बा.चे संचालक राजेंद्र बोरगुडे,गणेश डोमाडे,व्ही एन.नाईक शिक्षण संस्थेचे संचालक पुंजाहरी काळे,पारेगावचे सरपंच सचिन आहेर आदींसह जिल्ह्यातील मान्यवरांनी हजेरी लावली.

3/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे