Breaking
आरोग्य व शिक्षण

निमगाव वाकडा ग्रामपंचायत येथे झेंडावंदन कार्यक्रम साजरा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव दि २६ जानेवारी प्रतिनिधी निशिकांत पानसरे 

आज दिनांक 26/ 1/ 25 रोजी निमगाव वाकडा ग्रामपंचायत येथे झेंडावंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच सौ.पूजा दिगंबर दरेकर उपसरपंच सागर भाऊसाहेब सस्कर, ग्रामसेवक,तलाठी,क्लार्क ,शिपाई,पालक,ग्रामस्थ जिल्हा परिषद शिक्षिका,अंगणवाडी सेविका,मदतनीस उपस्थित होत्या.

रेणुका नगर येथील अंगणवाडीच्या मुलांनी ऐसा देश है मेरा या गाण्यावर डान्स केला.

अंगणवाडी सेविका जया गणपत गरड मुलांच्या डान्स साठी ग्रामपंचायत सदस्य मार्फत बक्षीस स्वरूपात पैसे देण्यात आले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे