Breaking
महाराष्ट्र

लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ विद्यार्थी व वृध्द आश्रम,लासलगांव येथे चांदवड उप विभागातर्फे कॉ,अरुणजी मस्के साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण,गो शाळेला वैरण व फळे बिस्कीट वाटप

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सिटी वर्कर्स फेडरेशन,चांदवड अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज

लासलगाव दि १० जून विशेष प्रतिनिधी हरिष भागवत 

१० जुन २०२५ रोजी केंद्रीय उपसरचिटणीस कॉम्रेड अरुणजी म्हस्के साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जय जनार्दन अनाथ विद्यार्थी व वृध्द आश्रम, लासलगांव येथे चांदवड उपविभागातर्फे कॉ,अरुणजी मस्के साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण,गो शाळेला वैरण व फळे बिस्कीट वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.दत्तात्रय पुंडे उपकार्यकारी अभियंता लासलगाव उपविभाग प्रमुख पाहुणे कॉ.व्ही.डी.धनवटे मामा केंद्रीय सल्लागार,वर्कर्स फेडरेशन कॉ.एस आर खतीब साहेब,राज्य उपाध्यक्ष, वर्कर्स फेडरेशन,कॉ.पंडीतराव कुमावत बापू,राज्य संयुक्त सचिव कॉ.दिपकजी गांगुर्डे झोनल सचिव,नाशिक झोन कॉ.सतीशजी पाटील,झोनल अध्यक्ष,नाशिक झोन,कॉ.महेशजी कदम सर्कल सचिव, नाशिक सर्कल कॉ.महेशजी वाळुंज,सर्कल प्रमुख, नाशिक सर्कल कॉ.सचिनजी पवार सर्कल उपप्रमुख,नाशिक सर्कल श्री दिलीपजी गुंजाळ सर व्यवस्थापकीय संचालक जय जनार्दन अनाथ आश्रम लासलगाव वरील सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच लासलगाव चांदवड पिंपळगाव निफाड उपविभाग मनमाड विभागीय अध्यक्ष व सचिव सभासद व पदाधिकारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

सूत्रसंचालन कॉ.अविनाश वरे विभागीय सचिव चांदवड यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना कॉ. तेजस खैरनार शाखाप्रमुख चांदवड उपविभाग यांनी केले.

आभार प्रदर्शन कॉ.अभिजीत घुगे सहसचिव चांदवड विभाग यांनी केले.

अशाप्रकारे अभिष्टचिंतन सोहळा आनंदात व उत्साहात पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे