Breaking
संपादकीय

रुई येथे हिंदू बांधवांतर्फे हिंदू व मुस्लिम बांधवानी साजरी केली इफ्तार पार्टी

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज

रुई : अशपाक शाह 

निफाड तालुक्यातील रुई या गावात एक अनोखे ऐक्य दाखवून दिले सध्या मुस्लीम समाजाचा पवित्र महिना रमजान चालू आहे चालु आहे.

यात मुस्लिम बांधव महिनाभर रोजे (उपवास) करतात त्यामुळे रुई गावातील हिंदू बांधवांतर्फे मुस्लिम बांधवांना विविध फळे, खजूर, पाणी तसेच बाबासाहेब पोटे यांनी जेवणाची व्यवस्था करून इफ्तार पार्टी देऊन मुस्लिम बांधवांसोबत उपास सोडला.

तसेच मुस्लिम बांधव रुई मध्ये दिवाळीसाजरी करतात व हिंधू बांधव एकोप्याने ईद साजरी करतात व एकमेकांना शुभेच्छा देतात रुई मधील जामा मस्जिद मध्ये इफ्तार पार्टीचा कार्यक्रम संप्पन्न झाला.

या कार्यक्रमास गावातील बाबासाहेब पोटे, ज्ञानेश्वर तासकर , सुरेश तासकर, काका पोटे,अनिल खडांगळे, अरुण कणसे, भागवत वाघ, संजय तासकर, सौरभ तासकर , मयूर आहेर, सागर रोटे, अंकुश तासकर, व अनेक बांधव यात सहभागी झाले यांनी त्यावेळी रुई गावातील मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजकांचे आभार मानण्यात आले.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे