Breaking
महाराष्ट्र

विंचूरच्या दशक्रिया विधी शेडचे सुशोभीकरण | सरपंच सचिन दरेकर यांची संकल्पना

संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज

न्यायभूमी न्यूज : विंचूर (नाशिक) : दि ०१ एप्रिल सुनील क्षिरसागर,विशेष प्रतिनिधी

विंचूर चे विद्यमान सरपंच मा.सचिन दरेकर यांच्या संकल्पनेतून,विंचूर येथील दशक्रिया विधी शेडचे सुशोभीकरण करण्यात आले.

यात वॉल कंपाउंड वर, संतांच्या अभंगा तील ओव्या भिंती चित्र म्हणून रंगवण्यात आलेले आहेत.

तसेच १२ हजार लिटरची पाण्याची टाकी,तसेच नाभिक बांधवांसाठी ओट्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

पूजा करण्यासाठी गुरुजींना ओटा ही बांधण्यात आलेला आहे.

तसेच विविध प्रकारचे फुलझाडे लावण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे