Breaking
संपादकीय

उत्तराधिकारी श्रीमद् जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज यांचे भव्य स्वागत

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज 

रानवड दि 26 फेब्रुवारी प्रदिप वाघ 

जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांचे कृपापात्र शिष्य व श्री पंच दशनाम जुना आखाडा नील पर्वत त्रंबकेश्वरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांनी पायी श्री नर्मदा माता परिक्रमा पूर्ण केली.

त्यानिमित्त श्री क्षेत्र भाऊसाहेबनगर, निफाड कारखाना येथे (ता.निफाड) येथे पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी बाबाजींचे उत्तराधिकारी श्रीमद् जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज यांचे भव्य स्वागत भक्त परिवाराच्यावतीने करण्यात आले.

भक्तिमय वातावरणात सत्संग सोहळा यावेळी संपन्न झाला.


बाबाजींच्या परंपरेतील संतवृंद, निफाडचे आमदार दिलीप काका बनकर,यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे