Breaking
महाराष्ट्र

निफाड तालुका होमगार्ड पथकाने बजावला मतदानाचा हक्क

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 1 5 5 8 8

न्यायभूमी न्यूज 

निफाड दि १५ नोव्हेंबर

निफाड तालुक्यातील सर्व होमगार्ड पथकातील महिला/पुरुष होमगार्ड यांनी विधानसभा बंदोबस्त पोस्टल मतदान करून कर्तव्य बजावले,प्रसंगी निफाड विभागाच्या प्रांत आदरणीय हेमांगी पाटील मॅडम,तहसीलदार मा.विशाल नाईकवाडे सो.,श्रीमती गीता कनोज मॅडम व निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी निफाड नगरपरिषद चे मुख्याधिकारी अमोल चौधरी साहेब व मंडळ अधिकारी पद्मा फाटकर मॅडम यांच्या विशेष प्रयत्नाबद्दल निफाड विधानसभा-121 मतदार संघ चे होमगार्ड नोडल अधिकारी संतोष बी. फटांगळे यांनी मनपूर्वक विशेष आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 5 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे