Breaking
आरोग्य व शिक्षण

जागतिक हात धुवा दिन साजरा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 5

न्यायभूमी न्यूज

कोटमगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की, निफाड तालुक्यातील कोटमगाव येथे गांगुर्डे वस्तीवरील अंगणवाडीत अंगणवाडी सेविका ज्योतीताई आहेर यांनी विद्यार्थी व पालकांना जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यासाठी आमंत्रित केले होते.

यावेळेस हात स्वच्छ न धुतल्याने मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतात व आपल्या आहारातून सूक्ष्म जीव जंतू पोटात जाऊन विविध आजार तयार निर्माण होतात.

माणसाच्या जीवनात मानल्या जाणाऱ्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींपासून माणूस वंचित न राहता सुंदर स्वच्छ आरोग्य जगावे त्यासाठी सुदृढ शरीराची आवश्यकता असते.

या उद्देशाने स्वच्छ आहार शरीरास गरजेचा आहे असा आहार सेवनाने मनुष्य सुदृढ व निरोगी बनून आपल्या मानवी गरजा व कुटुंब सुखात आनंदात जगेल व आपल्या घरचा पूर्ण करू शकेल त्यासाठी स्वच्छ आहार सेवन करणे स्वच्छ हात धुणे अशा हात धुण्याच्या साह पद्धती अंगणवाडी सेविका ज्योती आहेर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना समजून सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे