मानव विकास पत्रकार संघ आणि झुंजार क्रांती वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यामाने मानव विकास पत्रकार संघाची नंदुरबार व शिरपूर शहादा यांची बैठक संपन्न
Nyaybhumi news
न्यायभूमी न्यूज
शिरपूर दि २२ जानेवारी विशेष प्रतिनिधी
मानव विकास संघाची कार्यकारणी तसेच झुंजार क्रांती वृत्तपत्र नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यामाने होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख अतिथिंचा सन्मान, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, पत्रकार बधुना ओळख पत्र व नियुक्ति पत्र तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.श्री. प्रदिप पवार साहेब संस्थापक अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ शिरपुर यांच्या हस्ते करण्यात आला
प्रमुख अतिथी
एम.व्ही.पी.एस. प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा.श्री.वसिम खाटीक मा.श्री. निलेश देसले साहेब पोलीस निरीक्षक शहादा, मा.श्री. भैय्या साहेब जाधव चेअरमन वसंतराव नाईक हायस्कुल,मा.श्री. प्रकाश मदन पाटील साहेब चेअरमन वनिता शै.सा.सा. मंडळ ब्राम्हणपूरी माननीय वीर सिंह ठाकरे साहेब सभापति पंचायत समिति शहादा मा.श्री.गणेश लक्ष्मण वारूडे साहेब सहायक पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन म्हसावद मा.श्री. दत्ता पवार साहेब उपविभागीय पोलिस निरीक्षक शहादा,मा.श्री.सुभाष दळवी साहेब,मा.श्री.राजन मोरे साहेब पोलिस निरीक्षक नंदुरबार उपनगर, मा.ॲड.श्री.राजेश कुलकर्णी साहेब,चेअरमन व्हॉलेटंरी इंग्लिश मेडीयम स्कूल,मा.श्री.योगेश सावळे साहेब,गटशिक्षणाधिकारी पंचायत समिति शहादा,मा.श्री.विकासजी राठोड गटविकास अधिकारी पं.सं.शहादा,मा.श्री.अभिजीत दादा पाटील,सभापती: कृषी उत्पन्न बाजार समिति शहादा,मा.श्री.दिपक गिलासें साहेब,तहसीलदार शहादा,मा. श्री.मकरंद भाई पाटील साहेब जनरल मॅनेजर समन्वयक:पु.सा.गु.विद्या.प्र.मंडळ लोणखेडा,मा.श्री.पद्माकर टापरे साहेब,जनरल मॅनेजर आयन मल्टीट्रेड एल. एल.पी.मा.डॉ.श्री.राजेंद्र वळवी साहेब, तालुका वैदकिय अधिकारी शहादा
सन्माननिय अतिथि मा.सौ.शाहीन जाकीर हुसैन सैय्यद मॅडम,प्राचार्य: शारदा कन्या विद्यालय शहादा सौ.मुक्ता मोहन पाटील मॅडम.प्राचार्य: सरस्वती शि.वा.वि.मंदिर शहादा मा.श्री. शेख मुख्तार ईस्माइल सर प्राचार्य आयडील इंग्लिश मेडीयम स्कूल शहादा मा.श्री. माननीय श्री ललित एस जैन सर मुख्याध्यापक नेताजी डे स्कुल मा.श्री. बबन पावरा साहेब उपअभियंता बांधकाम विभाग शहादा मा.श्री. साजिद पिंजारी सर मुख्यअधिकारी शहादा मा. श्री.राजेंद्र पांडूरंग वसावे प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल शहादा,मा.श्री. महेंद्र भिका मोरे सर प्राचार्य वसंतराव हायस्कूल शहादा मा.श्री मा.श्री.जगदीश बागुल सर मा. श्री.एम.डी.मितल गृप ऑफ अफ्रिका मा.श्री. पंडीत कोळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मानव विकास संघ मा.श्री. बंटीभाऊ नेतलेकर सर विभागीय अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र मानव विकास पत्रकार संघ मा. श्री.दिलीप पाटील सर ताजपुरी विभागीय उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र मानव विकास पत्रकार संघ मा.श्री.कैलास राजपूत सर शिरपूर तालुका अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ राधेशाम पावरा शिरपूर तालुका उपअध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ भाईदास पावरा शिरपूर तालुका सहसचिव भटू धनगर शिरपूर शहर उपध्यक्ष श्री.संतोष जव्हेरी शिरपूर तालुका सहप्रसिद्धी प्रमुख मानव विकस संघ मा.श्री. रोशन झाल्टे धुळे जिल्हा अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ कवी. मा.श्री.दिलीप पाटील कापडणे धुळे जिल्हा उपअध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ नरेंद्र रतन सूर्यवंशी धुळे जिल्हा कार्या अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ मा.श्री.ज्ञानेश्वर पावरा धुळे जिल्हा सचिव मानव विकास पत्रकार संघ
आयोजक मा.श्री. कृष्णा कोळी अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ नंदुरबार जिल्हा,मा. श्री.नरेश शिंदे उपाध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ नंदुरबार जिल्हा,मा.श्री.नरेश गुरव सचिव मानव विकस पत्रकार संघ नंदुरबार जिल्हा यांच्या उपस्थित सर्व कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच कापडणे येथील कवी.श्री.दिलीप पाटील यांनी उठ माणसा जागे हो आता ही मानव विकास संघ वर आधारीत स्वरचित कविता सर्वा समोर सादर केली.
अध्यक्षीय भाषण झाल्यावर आभार प्रदर्शन व्यक्त करण्यात आले सुंदर असा हा कार्यक्रम शहादा येथे थाटा माटात आयोजित करण्यात आला होता.