Breaking
संपादकीय

एच.पी.सी.एल कंपनीच्या 52 व्या वर्धापन दिनी वृक्षारोपण

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 0 7 0 1 6

न्यायभूमी

 लासलगाव दि.१६ जुलै सहसंपादक सुनील पोळ 

  सामाजिक कार्याचे भान आणि निसर्ग जिवंत रहावा म्हणून दुसऱ्यांदा वडगाव पंगु गावचे शिरपेचात पुन्हा रुक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे जागवत Hp कंपनी चे वर्धापन दिवशी गुणवंत विद्यार्थी मागील महिन्यात ज्या प्रमाणे खासदार भगरे सर मा.आमदार राहुल दादा आहेर आणि डॉ सयाजीराव गायकवाड साहेब यांनी गुणगौरव सोहळा साजरा केला.

तसेच तालुक्यात जिल्ह्यात रायपूर केंद्रात प्रथम आणि द्वितीय स्थान घेणारे विद्यार्थी यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

आज गावचे गर्भ गाथेत या मुलांना पाठबळ मिळावे त्यांचे कला गुणांना वाव मिळावा म्हणून मनमाड सर्विस सेंटर चे विद्यमाने निबंध स्पर्धा ,मधील तीन वर्गाचे 15 मुलांचे निवड करून बक्षीस देण्यात आले.

10 बेस्ट ऑफ 5 मुलांचे सन्मान करण्यात आले सर्व मुलांना वह्या पेन पेज आणि सन्मान देऊन गौरव करून राजू भाऊ पारीख यांचे शुभ हस्ते विठ्ठल मंदिर प्रांगणात वृक्ष लागवड करून सूर्यकांत भाऊ चव्हाण यांचे शुभ हस्ते शाळेचे प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आली.

प्रसंगी ग्रामस्थ मुख्याध्यापक मोरे सर यांचेकडून राजू भाऊ पारीख यांचा विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला 30 झाडांचे लागवड करून जतन करण्याचे नियोजन करून पटेल सर,लाड सर,जाधव सर,महाले सर,सोनवणे मॅडम,संसारे सर,अणि ग्रामस्त उपस्थित होते चव्हाण सर यांनी सूत्र संचलन केले.

विद्यार्थी आणि पालक सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्या 52 वर्धापन दिनी Hp कंपनीला खूप शुभेच्या दिल्या आणि पुढील काळात गावचे विकास कामाला कायम हातभार राहील असे कंपनीचे आश्वासन मिळाले.

वरिष्ठ टीम कार्यक्रम आयोजित सर्व गावचे सामाजिक कार्यात सहभाग घेता आल्याने आनंदित राहिले मनमाड Hp वितरण सेंटर चे मनपूर्वक आभार ज्यांनी हे सामाजिक कार्याचे भान ठेऊन पर्यावरण प्रेम जिवंत ठेवले.

कार्यकाम खूप सुंदर झाला प्रसंगी वारकरी मंडळी आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 7 0 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे