महाराष्ट्र
विज्ञान प्रदर्शन मध्ये जि.प.प्रशाला जवळाबाजार शाळेतील यश
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
0
8
9
9
8
8
न्यायभूमी
हिगोली जवळा बाजार : दि.०९ जानेवारी मिलिंद आळणे

औ ढा ( ना) तालुक्यातील विज्ञान प्रदर्शन प्रशालेतील जवळा बाजार येथील विद्यार्थी उष्कृठ सहभाग नोंदविला.
प्राथमिक गटातून हवामानात बदल हा प्रयोग सादर केला.तसेच माध्यमिक गटातून त्रिकोणमितीय गार्डन हा गणितीय माॅडेल संकल्पना खेळण्याच्या उपयोग वस्तूचा वापर करून त्रिकोणमितीची संकल्पना मांडली.
यात मार्गदर्शक म्हणून श्रीमती पाटील मॅडम आणि पटले सर यांनी भूमिका घेतली उष्कृठ सहभाग आरशान शेख,ओंकार फुलारे,शिवराज रायफले इ विद्यार्थी घेतला. सोनवणे सर,भोसले सर,मुळे सर साखरे सर,पावडे सर,कराड सर, मिलिंद आळणे व वर्षा मॅडम यांनी सहकार्य केले.
सरभाग घेणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थींचे कौतुक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर यांनी केले.
0
8
9
9
8
8



