Breaking
महाराष्ट्र

गौरी गणपती ची कोळगाव येथे स्थापना

न्यायभूमी न्यूज संपादकिय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्युज 

विचूर दि ०२ सप्टेंबर मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

    कोळगाव ता निफाड येथील सौ शकुंतला भाऊराव गवळी व श्री भाऊराव जगन्नाथ गवळी यांनी मोठ्या थाटामाटात आपल्या घरी गौरी गणपती ची स्थापना केली आहे.

तसेच कुणाला दराडे फाऊंडेशन आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे मागिल वर्षी चे मानकरी होते गेली सात वर्षांपासून हे कुटुंब मोठ्या आनंदाने गौरी गणपती ची स्थापना करत असतात.

साजावट करुन ह्या स्पर्धेत सहभागी होत असतात महीला मोठ्या उत्साहात ह्या पुर्ण कार्यक्रमात सहभागी होतात.

एका छोट्याशा गावात राहून आपली कला व गौरी विषयी असलेल्या भावना व्यक्त करत असतात.

1/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे