क्रिडा व मनोरंजन
मविप्र संचलित 2025 / 26 मॅरेथॉन स्पर्धेत जनता विद्यालय डुबेरे चे विद्यार्थी विजयी
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0
9
2
0
9
7
न्यायभूमी
सिन्नर दि.१३ जानेवारी
डुबेरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक दिनांक 11 जानेवारी 2026 सालाबादप्रमाणे होणाऱ्या मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत जनता विद्यालय डुबेरे येथील अंडर फोर्टीन मध्ये श्वेता सदगीर ही विद्यार्थिनी पाचव्या रँक मध्ये आली असून अंडर 17 मध्ये खुशी गोफणे सहाव्या रँक मध्ये आली आहे.

अत्यंत मानाची बाब असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री रंगनाथ उगले सर क्रीडा शिक्षक श्री गुरुळे सर मांडवाडे सर श्रीमती डोमसे मॅडम यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0
9
2
0
9
7