महाराष्ट्र
लासलगाव येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे अभिवादन

1
3
8
7
7
3
न्यायभूमी
लासलगाव दिनांक १७ नोव्हेंबर कैलास उपाध्ये
मराठी माणसाच्या अस्मितेचा बुलंद आवाज,अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे भूमिका मांडणारे, आपल्या विचारांनी आणि कार्याने लाखो शिवसैनिकांच्या मनात स्थान निर्माण करणारे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन!
त्यांचे विचार,त्यांची संघर्षशील वृत्ती,मराठी माणसासाठीची तळमळ आणि शिवसेनेच्या माध्यमातून उभे केलेले संघटनकार्य सदैव स्मरणात राहील.
बाळासाहेबांचे विचार आणि आठवणी सदैव प्रेरणा देत राहतील!
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष धर्मेश जाधव,राजेंद्र कराड,शिवसेनेचे प्रमोद पाटील,संदीप उगले चंद्रकांत नेटारे,सुनील दराडे,ह भ प बाळासाहेब महाराज शिरसाट,लासलगाव ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ पाटील,मंजू ठोंबरे,शरद लोहकरे,महेश बकरे,दिगंबर कायस्थ आदी उपस्थित होते.

1
3
8
7
7
3



