Breaking
आरोग्य व शिक्षण

पिंपळगाव नजीक येथील शास्त्रीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वतंत्रदिन उत्साहात साजरा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 8 8

न्यायभूमी न्यूज

लासलगाव दिनांक १६ ऑगस्ट निशिकांत पानसरे 

पिंपळगाव नजीक येथील शास्त्रीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वतंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी ध्वजारोहन पिंपळगाव नजीकच्या उपसरपंच सौ.मेघा दरेकर यांनी केले व ध्वज पूजन ग्रामपंचायत सदस्य अँड सुभाष देशमुख यांनी केले.

ग्रामपंचायत सदस्य हिरामण घोडे, बाळासाहेब आवारे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संगीता गुंजाळ,आशा सेविका हिरा सोनवने, आंगण वाडी सेविका मनीषा वाघ,सुरेखा नागरे, वेताळ व शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कोळी सर, धनश्री देशमुख मॅडम उपस्थित होते.

सूत्र संचालन शाळा शिक्षिका प्रियंका अहिरे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे