Breaking
राजकिय

लासलगांव येथील प्रभारी सरपंच पदी रामनाथ शेजवळ 

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

लासलगांव दि ०३ जानेवारी अभय पाटील 

लासलगाव ग्रामपंचायत सरपंच अफजल शेख यांनी दिनांक 9 डिसेंबर रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने दिनांक 21डिसेंबरच्या ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीमध्ये मंजूर झाल्याने दिनांक 23 रोजी निफाड पंचायत समितीकडे सादर करण्यात आला आहे.

लासलगाव ग्रामपंचायत सरपंच शेख यांच्या राजीनामामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार प्रभारी सरपंच पदाचा पदभार उपसरपंच यांच्याकडे येतो त्याप्रमाणे लासलगाव ग्रामपंचायतचा प्रभावी सरपंच पदाचा पदभार पुन्हा एकदा रामनाथ शेजवळ यांच्याकडे आलेला आहे.

नवीन वर्षात लासलगाव ला कोण नवीन सरपंच मिळेल याकडे लासलगाव वासियाचे लक्ष लागलेले आहे.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे