महाराष्ट्र
लासलगांव येथील विद्यानगर मध्ये दोन वळून मध्ये झुंज सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
0
9
5
2
2
1
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि ११ जून निशिकांत पानसरे

लासलगाव येथील विद्यानगर मध्ये दोन वळून मध्ये झुंज झाले असता एक वळू गंभीरित्या जखमी झालेला असल्याने रायगड चौक मित्र मंडळाच्या युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर वळूला रात्री उशिरा दरम्यान उपचार करून सदर वळूला जीवदान दिले.
उपचारार्थी चिंगू तिवारी,ओमकार अहिरे,रविराज बोराडे,कुलवंत आहेर,यश भोगे,प्रवीण निरगुडे, जितेंद्र फापाळे,प्रफुल कुलकर्णी,महेश पाठक, राजेश पाठक,तुषार गोरे,शिवराज बोराडे, अविनाश पाठक,प्रमोद महानुभाव (सर्पमित्र), सक्षम धाडीवाल,दिगंबर पाटील,सौ उषा कुमावत,रवींद्र पोटे,पराग अत्तरदे,राजेंद्र जाधव, इ.मदतीसाठी पुढे आले.
0
9
5
2
2
1



