Breaking
महाराष्ट्र

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,निफाड तालूका,पिंपळगाव नजीक,लासलगाव विभाग यांच्या वतीने विजयादशमी दसरा च्या निमित्ताने श्री.दूर्गा माता दौड चे आयोजन

श्रीराम मंदीर ट्रस्ट लासलगाव चे सदस्य मा.श्री.डॉक्टर कैलास पाटील यांनी फटाक्यांच्या आतीषबाजीने दौडीचे स्वागत

0 8 9 9 8 8

न्यायभूमी 

लासलगाव दि ०३ ऑक्टोंबर  निशिकांत पानसरे

श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,निफाड तालूका, पिंपळगाव नजीक, लासलगाव विभाग यांच्या वतीने विजयादशमी दसरा च्या निमित्ताने श्री.दूर्गा माता दौड चे आयोजन करण्यात आले.

दौडीची सूरूवात पिंपळगाव नजीक येथील कानिफनाथ मंदिर येथून झाली शास्त्री नगर मार्गे संभाजी महाराज चौक येथून सर्वे न.९३ येथून विंचूर लासलगाव रोड मार्गे येऊन कोटमगाव रोड वरील लक्ष्मी माता मंदिरात समारोप करण्यात आला.

श्रीराम मंदीर ट्रस्ट लासलगाव चे सदस्य मा.श्री.डॉक्टर कैलास पाटील यांनी फटाक्यांच्या आतीषबाजीने दौडीचे स्वागत केले.

लक्ष्मी माता मदींरात आरती घेऊन दौडीची सांगता करण्यात आली.

गावातील महीलांनी भगव्या ध्वजाचे औक्षण करून,तसेच ठिकठिकाणी दौडीवर पुष्प व्रूष्टी करून दौडीचे स्वागत करण्यात आले.

श्रीराम मंदीर ट्रस्ट,लासलगाव चे दौडीत पिंपळगाव नजीक,वेळापुर,विंचूर,येथील सूमारे 300 महीला पूरूष मूले मूली सहभागी झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे