Breaking
महाराष्ट्र

लासलगाव येथील महाशिवरात्री निमित्ताने दत्त मंदिरात द्राक्षांची केली सजावट..

महाशिवरात्री निमित्त साधारण 200 किलो द्राक्षांच्या घडांनी आरास

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

न्यायभूमी विंचूर दि ०२ मार्च: सुनील क्षिरसागर

आशिया खंडातील नावाजलेली कांदा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेली लासलगाव नगरीतील पुरातन व जागरूक भक्तांची दृढ भक्ती आणि विश्वास असलेले जागृत देवस्थान म्हणून लासलगाव येथील दत्त मंदिर.भक्तांनी विशेष करून आज द्राक्षांनी मंदिरात सजावट केली.

लासलगाव येथील या दत्त मंदिरात वर्षभरातील प्रत्येक पौर्णिमा उत्सव, दत्त जयंती, सप्ताह अशा विशेष कार्यक्रमादिनी भक्त मंडळी वेगवेगळे आरास करत असतात.

त्यात आज या मंदिरात द्राक्षांची सजावट केली. ह्या एक विशेष पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

साधारण 200 किलो द्राक्षांच्या घडांनी आरास केला होता.

या सजावट कार्यक्रमाचे महत्त्वाचे म्हणजे, दत भक्तांचे सुंदर आणि आकर्षण वाढवते. हा कार्यक्रम अद्वितीय आणि आनंददायक अनुभव प्रदान करतो.

या कार्यक्रमात भाग घेणारे लोक आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी एकत्र येतात आणि मनसोक्त आनंद घेतात.

लासलगाव पंचक्रोशीतून आरास बघण्यासाठी व श्री दत्तात्रय महाराजांचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.

 नंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे