महाराष्ट्र
-
विंचूर येथे ट्रॅक्टर-कारची भीषण धडक चार जखमी,दोघांची प्रकृती गंभीर
न्यायभूमी निफाड दि.०३ फेब्रुवारी प्रतिनिधी जनार्दन चव्हाण नाशिक–संभाजीनगर महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. याच महामार्गावर सोमवारी…
Read More » -
ढगाळ हवामान पिकांसाठी घातक,काळजी घेण्याची गरज:–कृषीतज्ञ सचिन होळकर
न्यायभूमी लासलगाव दि.०१ फेब्रुवारी २०२६ निशिकांत पानसरे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार झाले…
Read More » -
स्वराज्य फिल्म प्रॉडक्शनचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; रोशन गव्हाणे,राजनंदिनी आहिरे व रामभाऊ आवारे यांचा शिवजयंतीनिमित्त पुण्यात होणार सन्मान
न्यायभूमी नासिक दि.३१ जानेवारी रोशन गव्हाणे पत्रकारिता क्षेत्रात तीन दशकांपासून अधिक काळ विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकारिता करत असलेले तसेच अनेक…
Read More » -
कोळगाव ता निफाड येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाहीली श्रद्धांजली
न्यायभूमी कोळगाव दि.३१ जानेवारी अजिंक्य जगताप कोळगाव येथील सर्व नागरिकांनी आज ठिक 1 वाजता ग्रामपंचायत कार्यालय समोर हजर होऊन उपमुख्यमंत्री…
Read More » -
विंचूरमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा; विविध ठिकाणी ध्वजारोहण संपन्न
न्यायभूमी विंचूर दि.२७ जानेवारी सुनील क्षिरसागर विंचूर येथील शासकीय कार्यालये,शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी २०२६) अत्यंत…
Read More » -
नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचेच सविस्तर वृत्त
न्यायभूमी नासिक जिल्हा दि.२७ जानेवारी रोशन गव्हाणे काल दिनांक २६ जानेवारी २०२५ भारतीय प्रजासत्ताक दिनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश …
Read More » -
बाभूळगावात घंटागाडी दाखल ! ‘न्यायभूमी’च्या संपादकांनी उचललेला प्रश्न लागला मार्गी
न्यायभूमी नासिक ( येवला ) दि.२५ जानेवारी सुनील क्षिरसागर येथील बाभुळगाव (खु./बु.) परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचरा व्यवस्थापनाची समस्या…
Read More » -
बाबा डमळे पाटील यांच्या मार्फत मोफत शस्त्रक्रिया उपक्रम हा स्तुत्य – डॉ.भागवत
न्यायभूमी येवला दि.२४ जानेवारी (प्रतिनिधी) पुष्पा पाटील गेल्या दहा वर्षापासून येवला – लासलगाव मतदार संघात जनतेला मोफत नेत्र शस्त्रक्रिया म्हणजेच…
Read More » -
सप्तश्रृंगी गड येथे बस स्थानकासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा — तहसीलदारांना निवेदन
न्यायभूमी वणी ( सप्तशृंगी गड ) दि.२२ जानेवारी सोमनाथ मानकर साडेतीन शक्तीपीठा पैकी अर्धपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरती ग्रामस्थांच्या अक्षरशा व्यवसाय…
Read More » -
महाडमध्ये समतादुतांची दोन दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळा
न्यायभूमी महाड – दि २० जानेवारी बार्टीचे समतादूत हे संपूर्ण राज्यात शासनाच्या तसेच सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विविध योजनाचा…
Read More »