Breaking
क्रिडा व मनोरंजन

मालेगाव येथील छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेचा गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 5

न्यायभूमी न्यूज 

नासिक दि २० फेब्रुवारी उत्तम गारे 

मालेगाव येथील पोलीस परेड ग्राउंड, एकात्मता जॉगिंग ट्रॅक येथे आज छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेचा गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित होतो.

यावेळी विजयी संघांना गौरविण्यात आले.

ही स्पर्धा तरुण खेळाडूंना क्रिकेटच्या माध्यमातून पुढे जाण्याची प्रेरणा देणारी ठरली. उत्कृष्ट खेळ करणाऱ्या संघांना प्रथम पारितोषिक म्हणून रू. १,११,१११, द्वितीय पारितोषिक रू. ७७,७७७, तृतीय पारितोषिक रू. ३३,३३३, चतुर्थ पारितोषिक रू. ३३,३३३ बक्षीस म्हणून देण्यात आले.

ही स्पर्धा छत्रपती चषक कमिटी व कॉलेज ग्राउंड मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या संपूर्ण काळात शहरातील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

या भव्य क्रिकेट स्पर्धेने युवा खेळाडूंच्या जोशाला नवा उधाण आणला असून, भविष्यात मालेगाव शहर क्रिकेट क्षेत्रात मोठी प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे