न्यायभूमी न्यूज
-
नैताळे व मानोरी खुर्द खरेदी-विक्री केंद्रांवर गुरूवार पासुन द्राक्षेमणी शेतीमाल लिलावास सुरूवात.– ज्ञानेश्वर (डीके) जगताप.
न्यायभूमी निफाड दि.१७ फेब्रुवारी बाबा गीते नैताळे व मानोरी खुर्द परीसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार…
Read More » -
घोटी केंद्रावरील एस.एस.सी परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर
न्यायभूमी सिन्नर दि.१६ फेब्रुवारी सोमनाथ गिरी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय घोटी या केंद्राची एस.एस.सी.परीक्षेसाठीची केंद्र आसन व्यवस्था…
Read More » -
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न
न्यायभूमी बाभुळगाव ( येवला ) दि.१५ फेब्रुवारी पुष्प पाटील जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस एन डी इंग्लिश मीडियम स्कूल &…
Read More » -
संकटात शोधली संधी! द्राक्ष बागेत’मल्टी-क्रॉपिंग’चा यशस्वी प्रयोग;देवगावच्या पगार बंधूंची गरुडझेप
न्यायभूमी विंचूर दि.१५ फेब्रुवारी सुनील क्षीरसागर अतिवृष्टीने द्राक्षाचे नुकसान झाले तरी खचून न जाता वांगी,टोमॅटो आणि भोपळ्यातून लाखो रुपयांच्या उत्पन्नाची…
Read More » -
लासलगाव पोलीस ठाण्याच्या सहा.पोलीस निरीक्षकपदी दीपक पाटील रुजू; सहा.पो.निरीक्षक भास्करराव शिंदे यांना भावूक निरोप
न्यायभूमी विचूर दि.१३ फेब्रुवारी सुनील क्षिरसागर लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) म्हणून सन्मा.दीपक पाटील यांनी नुकताच आपला पदभार…
Read More » -
विंचूर ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; शाळेची जागा सुरक्षित, तहसीलदारांचे सखोल चौकशीचे आदेश
न्यायभूमी विचूर दि १३ फेब्रुवारी सुनील क्षिरसागर विंचूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (गट नं. ६२७) जमिनीवरून सुरू असलेल्या वादात…
Read More » -
महामार्ग ठप्प करून संतापाचा स्फोट! मधुकर गायकर यांच्या कथित बेकायदेशीर खरेदी विरोधात तुफान रस्ता रोको
न्यायभूमी विंचूर दि.१२ फेब्रुवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विंचूर येथे आज ग्रामस्थांनी संतप्त होत तुफान रस्ता रोको…
Read More » -
वनावल येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
न्यायभूमी शिरपूर दि.११ फेब्रुवारी साप्ताहिक खान्देशी लिडर वृत्तपत्रामार्फत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात…
Read More » -
JCBच्या साह्याने सरकारी नाल्यावर अतिक्रमण;५० वर्षांचे चिंचेचे झाड जमीनदोस्त
न्यायभूमी विंचूर दि.११ फेब्रुवारी विचूर येथील गट क्रमांक १४६ मधून जाणाऱ्या सरकारी नाला व सार्वजनिक रस्त्यावर शिवाजी कारभारी घायाळ यांनी…
Read More » -
प्रपंच व परमार्थ हे मानवी जीवनातील दोन अंगे
न्यायभूमी विचूर दि.११ फेब्रुवारी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षणाबरोबरच अध्यात्माला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून परमेश्वराने दिलेल्या…
Read More »