न्यायभूमी न्यूज
-
कृषीवार्ता
शेतीसाठी लागणाऱ्या पालखेडच्या पाण्याकरिता येवल्यात सर्वपक्षीय रणशिंग! दोन आवर्तनांसाठी नेत्यांचा एकमुखी एल्गार
न्यायभूमी येवला | प्रतिनिधी | एकनाथ भालेराव दि. १४ नोव्हेंबर येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर पाण्याअभावी संकट ओढवले असताना पालखेड…
Read More » -
गुन्हेगारी
लासलगावच्या श्रीरामनगरमधील क्रांती चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघांचा महिलेचे दागिने ओरबाडण्याचा प्रयत्न
न्यायभूमी लासलगाव | दिनांक १२ नोव्हेंबर लासलगाव परिसरात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच, श्रीरामनगर येथील क्रांती…
Read More » -
महाराष्ट्र
गोरगरीबांची दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी स्तुत्य उपक्रम; शंतनू पाटील यांच्या सामाजिक कार्याचे परिसरातून कौतुक
न्यायभूमी लासलगाव दिनांक १२ नोव्हेंबर विशेष वृत्त लोकनेते दत्ताजी पाटील यांनी समाजसेवेचा जो आदर्श निर्माण केला, तो वारसा नानासाहेब पाटील…
Read More » -
महाराष्ट्र
लासलगाव येथील डम्पिंग ग्राउंड येथील कचरा जाळून उडालेल्या धुरामुळे नागरिकांचे जीव धोक्यात
न्यायभूमी लासलगाव दिनांक १२ नोव्हेंबर कैलास उपाध्ये लासलगावमधील डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळल्याने पसरणाऱ्या धुराच्या लोटांमुळे स्थानिक नागरिक हैराण झाले…
Read More » -
महाराष्ट्र
अक्षय कृषी फार्म तर्फे फराळ वाटप
न्यायभूमी कोळगाव दिनांक ११ नोव्हेंबर अजिंक्य जगताप कोळगाव ता निफाड येथे सध्या आलेल्या ऊस तोडणी कामगार आलेले आहेत दिवाळी च्या…
Read More » -
गुन्हेगारी
सात लाखांच्या कथित लाच प्रकरणानंतर लासलगाव महावितरणच्या ठेकेदारीची उच्चस्तरीय चौकशी करा!
न्यायभूमी लासलगाव | वार : बुधवार | दिनांक : ११ नोव्हेंबर २०२६ विशेष वृत्त महावितरणच्या वीजचोरी कारवाईशी संबंधित सात लाख…
Read More » -
क्रिडा व मनोरंजन
येवला येथे कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन!
न्यायभूमी येवला दिनांक १० नोव्हेंबर पुष्पा पाटील दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे…
Read More » -
महाराष्ट्र
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात निफाड तालुक्यातील हनुमाननगरची जिल्ह्यात उत्तुंग भरारी!
न्यायभूमी हनुमाननगर |दिनांक ०९ नोव्हेंबर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाचे नियोजन, अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेहनत आणि ग्रामस्थांचा सक्रिय लोकसहभाग यांचा सुरेख संगम घडला,…
Read More » -
कृषीवार्ता
दुष्काळाने शेती उद्ध्वस्त आता बिबट्यांच्या दहशतीने शेतात जाणेही कठीण
न्यायभूमी येवला दिनांक ०९ नोव्हेंबर प्रतिनिधी : एकनाथ भालेराव येवला तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या संकटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही…
Read More » -
गुन्हेगारी
दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या रात्रीच चोरट्यांचा डल्ला! दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याच्या घरातील अडीच लाखांची रोकड लंपास!
न्यायभूमी येवला तालुका प्रतिनिधी दिनांक ०९ नोव्हेंबर एकनाथ भालेराव येवला एकीकडे दुष्काळ, नापिकी आणि पाणीटंचाईच्या संकटाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले…
Read More »