Month: October 2025
-
शासकीय क्रीडा स्पर्धेत विंचूर महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन
न्यायभूमी विचूर दि.०३ ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने तालुकास्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये…
Read More » -
प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा येथे महिलांसाठी स्वस्थ नारी,सशक्त परिवार अभियान संपन्न
न्यायभूमी विचूर दि ०३ ऑक्टोंबर सुनील क्षीरसागर बुधवार दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा येथे…
Read More » -
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,निफाड तालूका,पिंपळगाव नजीक,लासलगाव विभाग यांच्या वतीने विजयादशमी दसरा च्या निमित्ताने श्री.दूर्गा माता दौड चे आयोजन
न्यायभूमी लासलगाव दि ०३ ऑक्टोंबर निशिकांत पानसरे श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,निफाड तालूका, पिंपळगाव नजीक, लासलगाव विभाग यांच्या वतीने विजयादशमी दसरा च्या निमित्ताने…
Read More » -
हनुमान नगर (विंचूर) – मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात व असल्याने, तलाठी आनंद गोटम ,व कृषी अधिकारी राजेंद्र शिंदे यांचे चिखलात उतरून पंचनामे
न्यायभूमी विंचूर दि ०२ ऑक्टोंबर दत्तात्रय दरेकर हनुमान नगर, विंचूर,विष्णूनगर व परिसरास गेले दोन दिवस मुसळधार पावसाने शेतकरी झोडपले जिकडे…
Read More » -
रेल्वेच्या बोगदा बांधकाम आणि इतर समस्यांबाबत कोटमगावच्या शेतकऱ्यांकडून रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन
न्यायभूमी लासलगाव दि ०२ ऑक्टोंबर निशिकांत पानसरे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मध्ये लासलगाव जवळील कोटमगाव या गावातील शेतकऱ्यांच्या शेताला मोठ्या प्रमाणात…
Read More » -
कन्या पूजन व माता मेळाव्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
न्यायभूमी : दि.२ ऑक्टोंबर विंचूर (नाशिक) सुनील क्षिरसागर नवरात्रोत्सवानिमित्त दावचवाडी येथील योगेश्वर विद्यालयात कन्या पूजन व माता मेळाव्याचा भव्य कार्यक्रम…
Read More » -
कर्मवीरांचे शिक्षण हे सक्षम शिक्षण”– न्यायाधीश रामकृष्ण चव्हाण
न्यायभूमी न्यूज विंचूर (नाशिक) ०१ ऑक्टोंबर : दत्तात्रय दरेकर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व प्राथमिक विद्यामंदिर यांच्या…
Read More » -
आमची गुणी मुलं प्रतिष्ठान’ तर्फे साक्षी रोटेला शिष्यवृत्ती व पत्रकार सुनील क्षिरसागर यांचा सन्मान
न्यायभूमी विंचूर (नाशिक) दि.१ ऑक्टोबर सुनील क्षिरसागर जय बजरंग मंडळ गल्लीतील श्री चौंडेश्वरी माता मंदिरात सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या दहा…
Read More »