Breaking
आरोग्य व शिक्षण

माणिक रघुनाथ मढवई विद्यालय कोटमगाव येथे जागतिक योगादिन साजरा

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 1 5 2 5

न्यायभूमी न्यूज

कोटमगाव दि २१ जून शनिवार प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की,माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव विद्यालयात जागतिक योगदिन साजरा करण्यात आला.

प्रथमता मुख्याध्यापिका मढवई मॅडम व क्रीडा शिक्षक श्री.गांगुर्डे सर यांनी योगाचे महत्व समजावून सांगितले.योग प्रार्थना घेण्यात आली.

अंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने प्रथमता पूरक हालचाली,नंतर ताडासन,ऋक्षासान, अर्धवक्रसन,त्रिकोणासन,भुजगासन,पवनमुक्त आसन,व इतरही आसने घेण्यात आली.

गाईड म्हणून कु.शिवमणी गांगुर्डे,कु.सार्थक गांगुर्डे यांनी भूमिका बजावली.

अतिशय निसर्गरम्य व शाळेच्या मुक्त प्रांगणात योगासने घेण्यात आली.

ह्या प्रसंगी मुख्याध्यापिका अनिता मढवई यांच्या मार्गदर्शनाखाली.श्री गलांडे सर,श्री केदारे सर, श्री गांगुर्डे सर श्री कदम सर,श्री दिवटे सर श्री देवडे सर यांनी मोलाची भूमिका बजावली शेवट शांतिपाठाणे झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 1 5 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे